www.youtube.com
Part2 A Great Bayaan By Allama Saeed Asad
LUSH 免費大抽獎 (今日送玻璃奇緣汽泡彈)
由即日至18/12/2011,一連十二日,LUSH會日日送出一個的聖誕單品或禮盒。
遊戲方法 :只要讚好LUSH的Wall Post, 然後轉貼至自己的Wall上,就會自動進入每日的大抽獎(緊記要先LIKE專頁!)
另外,發佈至5個朋友的WALL上就會額外多一個抽獎機會! Good Luck!
12 Days of Xmas comes early! Here's your chance to win a Xmas product from LUSH.
Everyday, for the next 12 days, we will feature one product/gift set every day.
"Like" our daily feature post and share it post on your wall and you'll be automatically entered into our lucky draw to win the daily prize.
That's not it! Share this to at least 5 of your friends and you'll immediately get one additional chance to win.Good luck have fun!
*One winner will be randomly picked on the next day prior to the new daily post. LUSH HK Limited reserves the right to cancel, postpone, or stop any contest at any time in its sole discretion.
抽獎會於每日公佈新禮物前進行。LUSH香港保留一切之最終決定權。
kenh14.vn
Nó sẽ tiết lộ một phần tính cách của chúng mình khi yêu đó nghen!
ছবিতে যে পাগরীটি দেখছেন সেটি মহানবী সঃ - এর পাগরী মোবারাক।
↓
নিচে 'SHARE" অপসন এ ক্লিক করে পোস্টটি আপনার ওয়ালে "SHARE" করুন,এটা করা আমাদের সবার কর্তব্য।
@[134451603315870:274:Genius | জিনিয়াস] --------> পেজ থেকে নেওয়া। :-)
M-drol no café da manhã , durateston no almoço e creatina na janta . (Se gostou Compartilhe)
www.youtube.com
Video ao vivo De: Eu Sou Playa - Marcio Self com D.B.\ Link para download:http://hulkshare.com/gf7b8rgd333l Contacto Para Show-925 56 89 77
त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर
होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.
ती सुंदर होती, बुध्दिमानह ी होती. सर्वांनाच
हवीहवीशी वाटणारी.
पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्य ा 'कॉमनमॅन'
सारखा. त्याला तर त्याचे मित्रहीभाव देत
नव्हते. मग तिच्यासारख ्या मुली तर
चंद्राइतक् या अप्राप्यच! तिचं त्याच्याकड ं
लक्षही नव्हतं त्या पार्टीत.
आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ
एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु
पार्टी संपल्यावर माझ्याबरोब र
कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही'म्हणणं
फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ,
पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन
तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं.
ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं
वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच
केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्य े दोघंकोप-
यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली.
पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच
नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प
अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक
मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं
तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक
त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरलाहाक मारली.
वेटर प्रश्नार्थ क चेह-यानं टेबलाजवळ येऊन
उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता?
मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप
या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र
नजरेनं सारे त्याच्याकड े पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना -
"कैसे कैसे लोग आते है!"
अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत
टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच
गोंधळली होती. अशी विचित्र डेट
आणि आता कॉफीमध्ये चक्क
मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण
तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय
लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..."
शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...
"सारखा मी समुद्राच्य ा पाण्यात खेळत असे. आई
कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत
धावत व्हरांड्या त येई आणि खारटलेल्या पाण्यानं
खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत
असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठच ं
घरही. पण खारट कॉफीची
चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं
मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव
बरोबर सगळं बालपण घेऊन येते..."
भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं .
किती हळुवार होतं त्याचं मन. मग
तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल,
बाबांबद्दल ... तिच्या स्वप्नांबद ्दल... खरचं खुप
छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले. अखेर
तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तोशांत
होता. संयमी होता. हळुवार होता.
तिची काळजी घेणारा होता. मग एके
दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-
चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत
जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारख े.खरंच त्यांचं
आयुष्य खुप सुखी होतं.
ती त्याच्यासा ठी सर्वकाही करायची.
कॉफीसुध्दा ! आणि हो,
त्याच्या बालपणाशी त्याची नाळ
जोडलेली राहण्यासाठ ी चिमुटभर
मीठही टाकायची त्या कॉफीत! अशीच भर्रकन
४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलचनाही. एके
रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न
उठण्यासाठी ...! काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमा णे करूलागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट
आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक
चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात
त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी
तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो,त्याबद्द्ल
मला क्षमा कर! हे एकच असत्य
मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं!
आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण
मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू
शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील
आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्य े
भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठ ी खरं
तर साखर हवी होती!
त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो,
की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे
आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं
म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं... खारट
कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती!
पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये
म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मीपीत
राहिलो. ...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य
उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं
मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ
करशील?"
स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा , विश्वास
ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूपसुंदर आहे..
www.youtube.com
Bruce Springsteen & E.-Street Band Merry Christmas Baby Live Conan 2002 Dec 12 Lyrics / Songtext MERRY CHRISTMAS BABY Bring it down, band! Now, I just came h...

http://lh4.ggpht.com/-I1YTh17MfK4/TnF6GWVN7dI/AAAAAAAABK0/vffu6U0ZRg0/00-sexy-scarlett-johansson1_th
lh4.ggpht.com
www.onlysms.net
બાળકનો જન્મ થતા, ભાગદોડ કરનારા દવા લાવનારા, ચા-કોફી આપનારા પૈસાની જોડતોડ કરનારા એ પિતા હોય છે..! <3<3<3
સૌને લાવવા, લઈ જવા જાતે જ રસોઈ બનાવવી સર્જરી પછી પત્નીને તકલીફ ન થાય તેથી બાળક રડે તો આખી રાત જાગનારા એ પિતા હોય છે...!
સારી શાળામાં એડમિશન માટે ભાગદોડ કરનારા ડોનેશન માટે ઉધાર લેનારા સમય પડે તો હાથ-પગ જોડનારા એ પિતા હોય છે...!
કોલેજમાં સાથે જનારા, હોસ્ટેલ શોધવી ખુદ ફાંટેલી બનિયાન પહેરીને તમને નવી જીંસ અપાવનારા એ પિતા હોય છે..!
જૂના મોબાઈલથી કામ ચલાવી તમને સ્ટાઈલિશ મોબાઈલ આપનારા તમારા પ્રીપેડના પૈસા જાતે જ ભરનારા તમારી એક અવાજ સાંભળવા માટે તરસનારા એ પિતા હોય છે..!
લવમેરેજ કરતા તમારાથી નારાજ રહેનારા બધુ સમજી વિચારીને કર્યુ છે ને ? કહીને તમારી પર ગુસ્સે થનારા પપ્પા તમને કંઈ સમજણ પડે છે ? સાંભળીને રડનારા એ પિતા હોય છે...! <3
છોકરી સાસરે જતી વખતે રડનારા મારી દિકરીને સારી રાખજો હાથ જોડીને આવી પ્રાર્થના કરનારા એ પિતા હોય..! <3<3
Hit Like + Share , If You Love <3 Your Father.. :-)
પોસ્ટ ગમે તો લાઇક કરી બીજા દોસ્તો- ભાઈબંધુ સાથે પણ Share કરજો અને ઉત્શાહ વધારજો.
By: પારસ પટેલ & આર્યન પટેલ.
No comments:
Post a Comment